Malegaon · Shahapur · Thane
About the Gram Panchayat
Available in Marathi This information is published by the Gram Panchayat in Marathi. An English version is not available yet.
ग्रामपंचायत मळेगांव बद्दल
ग्रामपंचायत मळेगांव (नारायणगाव–मळेगांव, ता. शहापूर, जि. ठाणे) ही शहापूर तालुक्यातील एक कृषीप्रधान व सक्रिय ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत मळेगांवची एकूण लोकसंख्या सुमारे ३२८२ असून सुमारे ९५० कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. गावातील साक्षरतेचे प्रमाण अंदाजे ५०% आहे.
ग्रामपंचायतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १०.१ (हेक्टर) असून येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायत मळेगांव अंतर्गत नागरिकांसाठी विविध मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये ग्रामपंचायत भवन, शाळा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य उपकेंद्र, पाणीपुरवठा योजना, इंटरनेट सुविधा, डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) तसेच तलाव / गाव तलाव यांचा समावेश आहे.
या सुविधा ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरतात.
प्रशासकीय रचना
ग्रामपंचायत मळेगांव ही शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण १२ सदस्य कार्यरत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित सभा व ग्रामसभांचे आयोजन केले जाते. सध्या ग्रामपंचायत मळेगांवच्या सरपंचपदावर श्री. काळूराम भीका उघाडा (मो.
९२७०८१८४५५) कार्यरत असून उपसरपंचपदावर श्री. राजेश तुकाराम शिर्के (मो. ९३५९६४६०१७) आहेत. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज ग्रामपंचायत अधिकारी श्री. नितीन विठ्ठल वाघमोडे (मो.
८८५०९२४५४१) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले जाते. मा. श्री . बाबुराव जमुनाबाई हरी राठोड
गटविकास अधिकारी (BDO) श्री. नितीन विठ्ठल वाघमोडे ग्रामपंचायत अधिकारी
श्री. काळूराम भीका उघडा सरपंच श्री. राजेश तुकाराम शिर्के
उपसरपंच ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती ग्रामपंचायत मळेगांवनारायणगाव, मळेगांव,ता.
शहापूर, जि. ठाणे ई-मेल: malegaon915@gmail.com सरपंच: श्री. काळूराम भीका उघाडा – ९२७०८१८४५५ उपसरपंच: श्री. राजेश तुकाराम शिर्के – ९३५९६४६०१७ ग्रामपंचायत अधिकारी: श्री. नितीन विठ्ठल वाघमोडे – ८८५०९२४५४१
ग्रामपंचायत सदस्यांची माहिती ग्रामपंचायत मळेगांवमध्ये एकूण १२ सदस्य कार्यरत असून सर्व सदस्य गावाच्या विकासासाठी समर्पित आहेत.
ग्रामपंचायत आढावा
ग्रामपंचायत मळेगांव अंतर्गत एकूण ४ शाळा कार्यरत आहेत. तसेच ५ अंगणवाडी केंद्रे असून बालकांचे पोषण व महिलांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाते. ग्रामपंचायत मळेगांवमध्ये जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, महिला बचतगट व उद्योजकता योजना, जन मन योजना, आदिम घरकुल योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना इत्यादी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.
ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे ₹६,१०,८९३/- असून तो प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती, दिव्यांग कल्याण (५%), महिला व बालकल्याण (१०%), मागासवर्गीय कल्याण (१५%), रस्ते व इतर विकासकामांसाठी वापरण्यात येतो.
सामाजिक व महिला सक्षमीकरण उपक्रम
ग्रामपंचायत मळेगांवमध्ये गौतमी ग्रामसंघ कार्यरत असून महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
नागरिक सेवा
ग्रामपंचायत मळेगांवमार्फत खालील सेवा उपलब्ध करून दिल्या जातात:जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र दाखला, दारिद्र्य रेषेचा दाखला (निःशुल्क), हयातीचा दाखला (निःशुल्क), ग्रामपंचायत येणे नसल्याचा दाखला, नमुना क्रमांक ८ उतारा, जन्म/मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र, समाजकल्याण, कृषी, महिला व बालकल्याण, शिक्षण, दिव्यांग कल्याण योजनांचे अर्ज, मनरेगा मजूर नोंदणी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, घरकुल अर्ज, नळजोडणी अर्ज, ऑनलाइन तक्रार व नागरिक फीडबॅक फॉर्म.
ग्रामपंचायत मळेगाव (Grampanchayat Malegaon) बद्दल
ग्रामपंचायत मळेगाव (Malegaon) ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत असून गावात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शिक्षण व शासकीय योजनांची अंमलबजावणी यामध्ये ग्रामपंचायत सक्रियपणे कार्यरत आहे. ग्रामपंचायत मळेगाव – मूलभूत सांख्यिकी माहिती
एकूण लोकसंख्या: 3282 घरांची संख्या: 950 साक्षरता दर: 50%
एकूण क्षेत्रफळ: 10.1 हेक्टर मुख्य व्यवसाय: शेती प्रशासकीय रचना
ग्रामपंचायत मळेगाव ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
ग्रामपंचायत पत्ता व संपर्क माहिती
ग्रामपंचायत मळेगावनारायणगाव, मळेगावता. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: malegaon915@gmail.com
पदाधिकारी व अधिकारी माहिती सरपंच:श्री. कालूराम भिका उघडा 9270818455
उपसरपंच:श्री. राजेश तुकाराम शिर्के 9359646017 ग्रामपंचायत अधिकारी:श्री.
नितीन विठ्ठल वाघमोडे 8850924541 ग्रामपंचायत सदस्य माहिती एकूण सदस्य संख्या: 12(सदस्यांची नावे उपलब्ध नाहीत)
शैक्षणिक सुविधा • गावात 4 शाळा उपलब्ध(शिक्षक: पाटोळे सर)
अंगणवाडी केंद्रे
उपलब्ध सुविधा • ग्रामपंचायत भवन• शाळा व अंगणवाडी• आरोग्य उप केंद्र• पाणीपुरवठा योजना• इंटरनेट सुविधा• डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र)• तलाव / गाव तलाव योजना व विकास उपक्रम
ग्रामपंचायत मळेगावमध्ये खालील योजना राबविण्यात येतात — • जलजीवन मिशन• स्वच्छ भारत अभियान•
प्रधानमंत्री आवास योजना
• महिला बचतगट / उद्योजकता योजना•
शबरी आवास योजना
• रमाई आवास योजना• मोदी आवास योजना वार्षिक निधी: ₹ 6,10,893/- निधीचा वापर:प्रशासकीय खर्च, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती, महिला व बालकल्याण, मागासवर्गीय कल्याण, रस्ते व इतर विकासकामे.
महिला व सामाजिक उपक्रम • गौतमी ग्रामसंघ कार्यरत सामाजिक उपक्रम
• विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविले जातात नागरिक सेवा ग्रामपंचायत मार्फत खालील सेवा उपलब्ध —
• जन्म प्रमाणपत्र• मृत्यू प्रमाणपत्र• विवाह प्रमाणपत्र दाखला• दारिद्र्य रेषेचा दाखला (निःशुल्क)• हयातीचा दाखला (निःशुल्क)• ग्रामपंचायत येणे नसल्याचा दाखला• नमुना नं. ८ उतारा• जन्म / मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र• समाजकल्याण, कृषी, महिला व बालकल्याण, शिक्षण, दिव्यांग कल्याण योजनांचे अर्ज• मनरेगा मजूर नोंदणी• महसूल विभागाच्या योजना• घरकुल अर्ज• नळजोडणी अर्ज• ऑनलाइन तक्रार फॉर्म• नागरिक फीडबॅक फॉर्म कार्यालयीन वेळ
सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00
प्रमाणन
मी दिलेली माहिती खरी असून ग्रामपंचायतीच्या अधिकृत वेबसाईट वापरासाठी देत आहे. श्री. नितीन विठ्ठल वाघमोडेग्रामपंचायत अधिकारी 8850924541
Shahapur, Thane
Quick facts
| Revenue villages | Information not available | Counted from Gram Panchayat records |
|---|---|---|
| Wards | Information not available | Counted from Gram Panchayat records |
| Population | Information not available | Counted from Gram Panchayat records |
| Area | Information not available | Entered by the Gram Panchayat |
| Households | Information not available | Entered by the Gram Panchayat |
| Literacy | Information not available | Entered by the Gram Panchayat |
| Water sources | Information not available | Entered by the Gram Panchayat |